Tap to Read ➤

PICS : भारताच्या स्टार यष्टीरक्षक खेळाडूच्या पत्नीचा बोल्ड लूक

संजू सॅमसन भारताच्या विश्वचषकाच्या संघाचा भाग होता.
पण, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
संजूची पत्नी चारूलता सॅमसन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.
आता चारूलताने काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
२२ डिसेंबर २०१८ रोजी संजू आणि चारूलता हे विवाहबंधनात अडकले.
क्लिक करा