Tap to Read ➤

संजू सॅमसनचा पराक्रम! सुरेश रैनानंतर ठरला सुपर हिट

RR चा कर्णधार संजू सॅमसन याने आज PBKS विरुद्ध विक्रम केला.
संजूने आयपीएल २०२४मध्ये RR कडून ५००+ धावा पूर्ण केल्या
RR साठी एका पर्वात इतक्या धावा करणारा तो जॉस बटलर ( २०१८)नंतर दुसरा यष्टिरक्षक ठरला.
RR साठी एका पर्वात सर्वाधिक धावा करणारा संजू हा पहिलाच नॉन ओपनर फलंदाज ठरला.
शिवाय आयपीएल इतिहासात तिसऱ्या क्रमांकावर ३०००+धावा करणारा संजू हा दुसरा फलंदाज बनला
सुरेश रैनाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक ४९३४ धावा केल्या आहेत.
विराट कोहली ( २८१५), एबी डिव्हिलियर्स ( २१८८) यांना संजू सॅमसनने मागे टाकले.
क्लिक करा