Tap to Read ➤

PICS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये बुमराहच्या पत्नीचा जलवा!

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक होत आहे.
टीम इंडियाचा खेळाडू जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेसन प्रेजेंटेटर म्हणून कार्यरत आहे.
तिने न्यूयॉर्क येथील काही फोटो शेअर केले आहेत.
अलीकडेच संजनाने पती जसप्रीतची मुलाखत घेतली होती.
संजना नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
जसप्रीत आणि संजना यांची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती.
या दोघांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात लग्न केले.
त्यांना एक मुलगा असून 'अंगद' असे त्याचे नाव आहे.
क्लिक करा