Tap to Read ➤
PICS : पांढऱ्या साडीत बुमराहच्या पत्नीचा घायाळ करणारा अंदाज
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेसनचा ग्लॅमरस लूक.
६ मे १९९१ रोजी जन्मलेली संजना गणेसन ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे.
ती मॉडलिंग देखील करायची.
ती अनेकदा भारतातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समालोचन करताना दिसते.
बुमराह आणि संजनाची पहिली भेट २०१३ च्या आयपीएल दरम्यान झाली होती.
या दोघांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात लग्न केले.
संजना आणि जसप्रीत यांना एक मुलगा असून त्याचे नाव अंगद असे आहे.
क्लिक करा