Tap to Read ➤

सानिया मिर्झाच्या 'फ्रेम'मध्ये दिसलं भारतीय क्रिकेटरवरील 'प्रेम'

कोण आहे तो क्रिकेटर जो सानिया मिर्झासोबत दिसला? जाणून घ्या सविस्तर
भारताची लोकप्रिय टेनिस स्टार सानिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. भारत-पाक सामन्यानंतर तिने दुबईतील खास फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळाले होते.
आता तिने आणखी काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिच्या फ्रेममध्ये भारतीय क्रिकेटवरील प्रेम दिसून आले.
इथं जाणून घेऊयात कोण आहे तो क्रिकेटर ज्याच्यासोबतचे खास फोटो शेअर करत सानिया मिर्झानं वेधून घेतलंय लक्ष
सानिया मिर्झानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन जो फोटो शेअर केलाय त्यात रॉबिन उथप्पा त्याच्या फॅमिलीसोबत सानिया मिर्झासोबत दिसतोय.
रॉबिन उथप्पा सानियासोबत दिसण्याची ही काही पहिली वेळ नाही. भारताचा माजी क्रिकेटर आणि टेनिस स्टार सानिया यांची अनेक वर्षांपासून चांगली मैत्री आहे. दोघांच्या फॅमिलीमध्येही चांगले बॉडिंग  दिसून येते.
सानिया मिर्झानं शेअर केलेल्या खास फोटोमध्ये लेकासोबतची तिची ही खास झलकही पाहायला मिळते.
सानियाच्या वेगवेगळ्या भेटी गाठीसह सोलो फोटोशिवाय मुलगा मुलगा इझानसोबतचे फोटोही लक्षवेधी ठरताना पाहायला मिळते.
क्लिक करा