Tap to Read ➤

PICS: सानियाची भारतीय क्रिकेटपटू अन् कुटुंबीयांसह भटकंती

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो.
शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर ती पुन्हा चर्चेत आली.
ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
आता तिने भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा आणि कुटुंबीयांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
सानिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
क्लिक करा