Tap to Read ➤

PICS: सूर्यप्रकाश आणि गुलाबी रंग...! सानियाची बोलकी प्रतिक्रिया

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने एक बोलकी पोस्ट केली आहे.
सूर्यप्रकाश आणि गुलाबी रंगाने काहीही शक्य असल्याचे तिने म्हटले.
शोएब मलिकने तिसरे लग्न केल्यापासून सानिया चर्चेत आहे.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक विभक्त झाले आहेत.
शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे.
सानियाने अद्याप याप्रकरणी उघडपणे भाष्य केले नाही.
क्लिक करा