Tap to Read ➤

PICS: शोएबसोबत घटस्फोट! आता सानिया मिर्झाने दिली बोलकी प्रतिक्रिया

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे.
शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधानत अडकला.
मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले.
मलिकपासून विभक्त झाल्यानंतर सानियाने पहिली पोस्ट केली आहे.
आरशात पाहताना तिने स्वत:चा फोटो शेअर करत 'प्रतिबिंब' असे कॅप्शन दिले.
२०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले.
लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक आहे.
क्लिक करा