Tap to Read ➤

PICS: ही दोस्ती तुटायची नाय! भारतीय टेनिसमधील २ दिग्गज

सानिया मिर्झाने माजी सहकारी रोहन बोपन्नाचे अभिनंदन केले.
सानिया मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.
रोहन बोपन्नाने अलीकडेच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये इतिहास रचला.
रोहनने आयोजित केलेल्या पार्टीत सानियाने हजेरी लावली.
ग्रँड स्लॅम जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
पुरूष दुहेरीत त्याने ऐतिहासिक कामगिरी केली.
क्लिक करा