Tap to Read ➤

कश्मीर की कली... पाहा अभिनेत्रीचे ग्लॅमरस Photos

संदीपा धार ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे
जम्मू काश्मिरची लेक संदीपा हिचा जन्म श्रीनगरचा
२०१० साली बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात
अभय या लोकप्रिय वेब सीरिजमधील भूमिकेचे झाले कौतुक
अनेक म्युझिक व्हिडीओमधूनही मिळवली प्रेक्षकांची वाहवा
लवकरच फिरकी या आगामी बॉलिवूड चित्रपटात झळकणार
क्लिक करा