Tap to Read ➤

PICS: शोएब मलिकच्या पत्नीचं बर्थ डे सेलिब्रेशन

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला.
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन त्याने सना जावेदशी लग्न केले.
सना जावेद पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री आहे.
सना जावेदचे दुसरे तर शोएबने तिसऱ्यांदा लग्न केले.
अलीकडेच सनाने तिचा वाढदिवस साजरा केला.
शोएब मलिक आणि सना जावेद यांचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.
क्लिक करा