Tap to Read ➤

PICS: ईद मुबारक...! शोएब मलिकचा पत्नी सनासोबत रोमँटिक अंदाज

आज सर्वत्र बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला.
शोएबने अलीकडेच अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले.
सना पाकिस्तान सुपर लीगदरम्यान पती शोएबला चीअर करताना दिसली.
आता या जोडीने रोमँटिक फोटोशूट केले आहे.
सना पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री आहे.
क्लिक करा