Tap to Read ➤
PICS: शोएब मलिक अन् सना जावेदचं रोमँटिक फोटोशूट...!
सध्या पाकिस्तान सुपर लीगचा थरार रंगला आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक कराची किंग्जच्या संघाचा भाग आहे.
शोएबने अलीकडेच अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले.
सना अनेकदा पती शोएबला चीअर करताना दिसली.
आता या जोडीने रोमँटिक फोटोशूट केले आहे.
सना पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री आहे.
सनाने दुसरे तर शोएबने तिसऱ्यांदा लग्न केले.
शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा विभक्त झाले.
क्लिक करा