Tap to Read ➤
कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी..!!
समृद्धी केळकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
समृद्धी केळकरला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय
समृद्धी केळकरने नवीन फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे
समृद्धी केळकरने गुलाबी साडीत फोटोशूट केले आहे.
या साडीत एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
समृद्धी केळकरला फुलाला सुगंध मातीचा मालिकेत अभिनय करताना पाहिले आहे.
समृद्धी केळकर सध्या मी होणार सुपरस्टारच्या दुसऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करतेय.
क्लिक करा