Tap to Read ➤
या 'बॉस लेडी' ला ओळखलंत का?
ब्लॅक ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा जलवा
ही आहे दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू
नुकतंच तिने ब्लॅक थायस्लीट ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलंय
तिचा बोल्ड अँड क्लासी लूक पाहून चाहतेही घायाळ होतात
unstoppable अशी कमेंट चाहते करत आहेत
समंथा आगामी 'सिटाडेल' च्या भारतीय व्हर्जनमध्ये दिसणार आहे
क्लिक करा