Tap to Read ➤

समंथाच्या ग्लॅमरस अदा!

समंथा हिने सोशल मीडियावर नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
साऊथमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिंदीतही आपली वेगळी छाप पाडताना दिसतेय.
ती सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल: हनी बनी' या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारी 'सिटाडेल: हनी बनी' ही मालिका प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
समंथा हिने सोशल मीडियावर नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
समंथाने 'सिटाडेल: हनी बनी'च्या प्रमोशनल शोसाठी हा गेटअप केला होता.
क्लिक करा