Tap to Read ➤
It’s fashion baby! समांथाचा बोल्ड अंदाज
तेलुगू अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने जबरदस्त फोटोंसह सोशल मीडिया गाजवले.
समांथाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
शेअर केलेल्या फोटोत तिने काळं ब्लेझर घातले आहेत आणि त्यात ती खूपच बोल्ड दिसतेय
३६ वर्षीय समांथा लवकरच 'सिटाडेल इंडिया' या आगामी मालिकेत दिसणार आहे
समांथाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे
मॅडम आधीच वातावरण तापलं आहे, त्यात तुम्ही... अशी एकाने कमेंट केली आहे.
काहींनी तिला 'मदर ऑफ फॅशन' म्हणून संबोधले आहे
क्लिक करा