Tap to Read ➤

नटखट सामंथा; ब्यूटीफुल अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या सुंदरतेने चाहत्यांना घायाळ केले आहे.
सामंथा रुथ प्रभू प्रामुख्याने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करते.
तिने चार फिल्मफेअऱ पुरस्कार जिंकले आहेत आणि शिवाय दक्षिणेतील अनेक पुरस्कार जिंकले आहेत
कॉमर्समध्ये पदवी घेत असताना मॉडेल म्हणून तिने काही काळ काम केले.
२०१० मध्ये समांथाने तेलगू रोमान्स चित्रपट ये माया चेसावेमधून अभिनयात पदार्पण केले
सामंथा रुथ प्रभू प्रत्युषा सपोर्ट या चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक आहे.
क्लिक करा