Tap to Read ➤

PICS : भारताच्या जर्सीत रोहितची 'लेक', रितिकाने शेअर केली झलक

भारतीय कर्णधार रोहित शर्माची मुलगी समायराने वडिलांच्या नंबरची जर्सी परिधान केली आहे.
रोहितची पत्नी रितिका सजदेहने हा सुंदर फोटो शेअर केला.
समायरा आणि ४५ नंबरची जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित आणि मुलगी समायराचे अनेक फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.
रोहितच्या पत्नीने इंस्टाग्राम स्टोरीवर लेकीचा हिटमॅनच्या जर्सीतील फोटो ठेवला आहे.
रोहितच्या नेतृत्वात टीम इंडिया चमकदार कामगिरी करत आहे.
क्लिक करा