Tap to Read ➤

सलमानच्या 'राम मंदिर' थीम घड्याळ्याची किंमत ऐकून व्हाल थक्क

सलमानने अयोध्या राम मंदिर थीमचं घड्याळ घातलंय. त्याची किंमत जाणून घ्या
सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता
सलमानला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
सलमान कायम आजच्या फॅशन ट्रेंडला फॉलो करताना दिसतो
सलमानने नुकतंट फोटोशूट केलं असून त्याने परिधान केलेल्या भगव्या घड्याळ्याची चर्चा आहे
राम मंदिर थीमचं खास घड्याळ सलमानने परिधान केलंय
जेकब कंपनीचं हे घड्याळ असून सलमानने परिधान केलेल्या या घड्याळ्याची किंमत आहे ३४ लाख रुपये.
क्लिक करा