Tap to Read ➤
भाईजानचं खरं नाव काय माहितीए का?
बॉलिवूडमध्ये सलमान खानची दबंग अभिनेता अशी ओळख आहे
सलमान हा सलीम खान आणि सलमा खान यांचा मुलगा आहे
तो आपल्या कुटुंबाच्या खूपच जवळ आहे
अख्खं जग त्याला सलमान खान नावानेच ओळखतं
पण सलमानचं खरं नाव भलतंच आहे
अब्दुल राशिद सलीम सलमान खान असं त्याचं पूर्ण नाव आहे
अभिनयात एंट्री केल्यानंतर त्याने सलमान खान एवढंच नाव लावलं
क्लिक करा