Tap to Read ➤
भाव नयनी जागला, तुझं रुप पाहताना चंद्र आहे साक्षीला!
साक्षी गांधीने सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केलेत
साक्षी गांधी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
साक्षी गांधीला आपण विविध मालिकांमधून तिच्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे
साक्षीने फिकट पिवळ्या रंगाच्या साडीवर केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
साक्षी सध्या सन मराठीवरील नवी जन्मेन मी मालिकेत अभिनय करत आहे
साक्षी गांधी मूळची चिपळूणची आहे
साक्षी गांधी सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली
क्लिक करा