Tap to Read ➤
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्रीच्या मनमोहक अदा!
साक्षी गांधी हिने नुकतेच लाल साडीत फोटोशूट केले आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे साक्षी गांधी.
या मालिकेत अवनी ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळाली.
साक्षी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
यात कधी ती तिच्या प्रोफेशनल वा कधी पर्सनल आयुष्यातील अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या सोशल मीडियावर तिचे नवीन फोटोशूट पाहायला मिळत आहे.
साक्षीने लाल रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
साक्षीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
साक्षीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
क्लिक करा