Tap to Read ➤

पांढऱ्या साडीत धबधब्याखाली चिंब भिजली मराठमोळी अभिनेत्री; फोटो व्हायरल

अभिनेत्रीचे फोटो नेटकऱ्यांना 'राम तेरी गंगा मैली' सिनेमातील मंदाकिनीची आठवण झाली आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा बिरारी.
साजणा, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, अशा गाजलेल्या मालिकांमध्ये पूजाने काम केलं आहे.
अलिकडेच ती 'स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा' या मालिकेत झळकली होती.
पूजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच तिने धबधब्याखाली फोटोशूट केलं. यावेळी तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
पूजाचे हे फोटो पाहून अनेकांना राम तेरी गंगा मैली या सिनेमातील मंदाकिनीची आठवण झाली.
पूजाच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस पडतोय.
क्लिक करा