Tap to Read ➤
माजी मिस इंडियाची लेक आहे सैयामी खेर!
अभिनेत्री सैयामी खेर हिच्या फोटोने केलीय हवा
तेलगू चित्रपट रे (२०१५) द्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि मिर्झ्या (२०१६) हा तिचा पहिला हिंदी चित्रपट
सैयामीला मिर्झ्यासाठी सुपरस्टार ऑफ टुमॉरो - फिमेलसाठी स्टारडस्ट पुरस्कार मिळाला होता
माऊली (२०१८) मधून सैयामीने मराठी चित्रपटात पदार्पण केले. तिने स्पेशल ओपीएस (२०२०) द्वारे वेब पदार्पण केले.
सैयामी खेरचा जन्म १९९२ मध्ये नाशिक येथे अद्वैत खेर आणि उत्तरा म्हात्रे खेर या माजी मिस इंडियाच्या पोटी झाला .
सैयामी खेर हिने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले .
सैयमी वडील अद्वैत खेर हे एक प्रसिद्ध सुपरमॉडेल होते आणि तिची मोठी बहीण संस्कृती खेर मराठी अभिनेत्री आहे.
क्लिक करा