Tap to Read ➤

रिंकूचा समर स्पेशल लूक!

रिंकूने इन्स्टाग्राम पेजवर नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी प्रेक्षकवर्गाला सैराट करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रिंकूने तुफान लोकप्रियता मिळवली.
रिंकूने आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
नुकतंच तिने समर स्पेशल फोटोशूट केलं आहे.
या लूकमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा