Tap to Read ➤
'लोग दिवाने है बनावट के हम कहाँ जाएं सादगी लेकर...'
अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या 'झिम्मा २' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.
सैराट सिनेमानंतर रिंकू मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे.
लोकप्रियतेबाबत रिंकू इतर अभिनेत्रींप्रमाणेच कुठेही कमी पडत नाही.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली रिंकू चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी नेहमीच तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करते.
सिनेमासोबतच रिंकू तिच्या खासगी आयुष्यातील अपडेट्स सुद्धा चाहत्यांना देत असते.
नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये रिंकू लिंबू कलरच्या पंजाबी ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे
या फोटोंमधील रिंकूचा साधा लूक प्रेक्षकांना चांगलाच भावलाय.
क्लिक करा