Tap to Read ➤
PICS : बॅडमिंटनमध्ये तिरंग्याची शान वाढवणाऱ्या 'फुलराणी'ची भटकंती
बॅडमिंटनमध्ये चीन आणि जपान या देशांची जणू काही महासत्ताच आहे.
भारतात क्रिकेटच्या तुलनेत बॅडमिंटनची लोकप्रियता खूप कमी आहे.
पण, या खेळात अनेकदा मोठ्या व्यासपीठावर सायना नेहवालने ऐतिहासिक कामगिरी केली.
सायना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
ती नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
फुलराणी म्हणून सायनाला ओळखले जाते.
तिने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
क्लिक करा