Tap to Read ➤
फुलराणी सायना नेहवालचा ग्लॅमरस अंदाज अन् डान्स
ऑलिम्पिक पदकविजेत्या बॅडमिंटनपटूची सोशल मीडियावर हवा
बॅडमिंटन कोर्टपासून दूर असलेली सायना नेहवाल सध्या सोशल मीडियावर सक्रिय आहे
Your browser doesn't support HTML5 video.
२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाने इंस्टावर फोटो पोस्ट केले आहेत
सायना राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे
तिने भारताचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपसोबत लग्न केलं आहे.
क्लिक करा