Tap to Read ➤

Indian Idol 12 फेम सायली कांबळेचा मराठमोळा साज...

सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सा पाडला आहे.
सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे सातत्याने चर्चेत येत असते.
सायली कांबळे हिने प्रियकर धवल पाटील याच्याशी लग्न केले.
बऱ्याचदा सायली सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
सायलीने नुकतीचं तिचं साडीतलं फोटोशूट शेअर केलं आहे.
नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, केसात खोप्पा असा मराठमोळा साज श्रृंगार तिने केलाय.
लाजून हासणे अन् हासून हे पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं आहे.
सायलीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा