Tap to Read ➤
केला श्रृंगार आज घातलाया साज, दिसते मी भारी, जणू अप्सरा मी खास!
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई रानडे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई रानडे.
'देवयानी' या गाजलेल्या मालिकेतून सई नावारुपाला आली.
उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे चर्चेत येणाऱ्या सई सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे.
आजच्या घडीला तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
नुकतेच सईने गुलाबी साडी आणि पारंपारिक साज श्रृंगारात फोटोशूट केले आहे.
सई रानडेने गुलाबी साडीत एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळत आहे.
क्लिक करा