Tap to Read ➤
चाकू हल्ल्यानंतर सैफचा नवा सिनेमा 'या' तारखेला होणार रिलीज
सैफ अली खानच्या नवीन सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे
सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी चाकू हल्ला झाला त्यामुळे सर्वांना धक्का बसला
सैफ अली खान या हल्ल्यातून आता सावरला आहे
सैफ अली खानच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमाचं नाव आहे ज्वेल थीफ
ज्वेल थीफच्या रिलीज डेटची घोषणा नुकतीच झाली आहे
सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेली ही वेबसीरिज २५ एप्रिल २०२५ ला रिलीज होणार आहे
या सिनेमात सैफ अली खानसोबत जयदीप अहलावत, वाणी कपूर हे कलाकार झळकणार आहेत
क्लिक करा