Tap to Read ➤
वुमन इन ब्लॅक!
ब्लॅक साडीत सईचा स्टायलिश लूक
सई ताम्हणकर सध्या हिंदी वेबसीरिज गाजवत आहे
तिची डब्बा कार्टेल सीरिज नुकतीच रिलीज झाली
सई कायमच वेगवेगळी फॅशन ट्राय करत असते
पूर्ण ब्लॅक साडीत तिने हे फोटो शेअर केलेत ज्यात तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळतोय
तसंच त्यावर गोल्डन इअररिंग्स आणि हातातही गोल्डन ब्रेसलेट आहेत
यात तिचं सौंदर्य खुलून आलं आहे
क्लिक करा