Tap to Read ➤

'सही' रे सई..!

सई ताम्हणकरचे हटके फोटोशूट चर्चेत आले आहे.
सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
विविध भूमिका साकारून सईने चाहत्यांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
केवळ मराठीतच नव्हे तर सईने हिंदी सिनेमांमध्ये देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवला.
अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय आहे.
नुकतेच सईने केलेल्या फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
यात सईने व्हाइट शर्ट आणि डेनिमचा हटके स्कर्ट परिधान केला आहे.
या फोटोशूटमध्ये नेहमीप्रमाणे सईने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. यातील सईचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूपच भावला आहे.
क्लिक करा