Tap to Read ➤
बोल्ड, ब्युटिफूल अन् ग्लॅमरस...सई ताम्हणकर!
सई ताम्हणकरने नुकतेच ब्लू ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
सई ताम्हणकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सई ताम्हणकरने नुकतेच निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोत सई खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
सईच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा