Tap to Read ➤

दिल गार्डन गार्डन हो गया...! सईचं हटके फोटोशूट

सई ताम्हणकरचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
सई ताम्हणकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.
सई हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
सईने यात रेट्रो लूक केला आहे
या फोटोशूटमध्ये सईने प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे.
वन पीसवर तिने केसांचा बन आणि केसांना रिबन बांधली आहे.
सईच्या या फोटोशूटला खूप पसंती मिळत आहे.
सई नुकतीच 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटात पाहायला मिळाली.
क्लिक करा