Tap to Read ➤

Sai Tamhankar :हॉट फोटो शेअर करत सईने दिल्या होळीच्या शुभेच्छा!

छोट्या ड्रेसमधले सई ताम्हणकरचं फोटोशूट आलं चर्चेत
अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांवर अधिराज्य गाजवते आहे.
तिने हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे.
केवळ अभिनयच नाही तर, सई तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.
सई ताम्हणकर प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
सईने शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर करत चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्यात.
ब्लॅक कलरच्या वनपीसमध्ये सई हॉट दिसतेय.
सोशल मीडियावरचे तिचं हे फोटोशूट चर्चेत आलं आहे.
सई ताम्हणकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.
क्लिक करा