Tap to Read ➤

परमसुंदरी..!! सई ताम्हणकरचं लेहंग्यात झक्कास फोटोशूट

सई ताम्हणकरचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सई ताम्हणकरने फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेइंडस्ट्रीतही आपली छाप उमटवली आहे.
सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच सईने गणेशोत्सवानिमित्ताने हटके फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये सईने लेहंगा परिधान केला आहे.
यात सई खूप सुंदर दिसते आहे.
सईचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
क्लिक करा