सांगलीच्या 'या' शाळेत शिकलीय सई

सई ताम्हणकर मूळची सांगलीची असून तिने सांगलीच्या या शाळेत घेतलंय शिक्षण

सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

सई ताम्हणकरला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. 

अलीकडच्या काळात सईने हिंदी आणि साउथच्या सिनेमांमध्येही काम केलंय

सई ताम्हणकर मूळची सांगलीची आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. 

सईने सांगलीतील प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाळामधून शिक्षण घेतलं आहे. 

सईने अलीकडेच गुलकंद या मराठी सिनेमात काम केलं. या सिनेमात सई आणि समीर चौघुलेंची जोडी विशेष गाजली

Click Here

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.