Tap to Read ➤

लालपरी! सईबाईंचे फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड

अभिनयाबरोबरच सई तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.
सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे.
अभिनयाबरोबरच सई तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.
नुकतेच सईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सईच्या दिलखेचक अदा पाहायला मिळत आहेत.
सईने या फोटोंमध्ये लाल रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.
फोटोशूटसाठी तिने हटक्या पोझही दिल्या आहेत.
सईच्या फोटोतील दिलखेचक अदा चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
क्लिक करा