Tap to Read ➤

नऊवारी साडी, मराठमोळा साज अन्…

सई ताम्हणकरचं देखणं रुप, फोटो चर्चेत
सई ताम्हणकर नेहमी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.
नुकतंच सईनं नऊवारी साडीतील फोटो पोस्ट केले असून चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकवला आहे.
यात सई खूपच सुंदर दिसतेय.
सईच्या नऊवारीचा रंग नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा असून ही पैठणी खूपच सुंदर आणि उठावदार आहे.
सईचा न्यूड मेकअप आणि त्यावर तिने केलेल्या हेअरस्टाईलने अधिक शोभा आणली आहे.
सईनं कपाळावर चंद्रकोर लावून मराठमोळा पेहराव केला आहे.
हे घायाळ करणारे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव होतोय.
क्लिक करा