Tap to Read ➤

देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार..! सईचा स्टनिंग अंदाज

सई ताम्हणकर तिच्या आगामी 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमामुळे चर्चेत आहे.
मराठमोळी सई ताम्हणकर तिच्या आगामी 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमामुळे चर्चेत आहे.
सध्या सई या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
सईचा चाहता वर्गही प्रचंड मोठा असून सोशल मीडियावर ती सक्रिय असते.
अनेकदा सई तिचे हॉट फोटोही इन्स्टाग्रामवरुन शेअर करताना दिसते.
सईने नुकतंच हाय स्लिट स्कर्ट आणि टॉपमध्ये हॉट फोटोशूट केलं आहे.
केस मोकळे सोडत तिने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
सईचा स्टनिंग अंदाज पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
क्लिक करा