Tap to Read ➤
Sai Tamhankar : सईच्या सौंदर्याची चाहत्यांना पडली भुरळ!
वेगवेगळ्या भूमिकासाकारुन सईने चाहत्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
केवळ मराठीच नाही तर तिने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे.
सईने बनारसी लेहेंग्यातील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सई या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
सईचे हे फोटो पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा