Tap to Read ➤

चुरा लिया है तुमने जो दिल को.....

सई ताम्हणकरचं ग्लॅमरस फोटोशूट
सई ताम्हणकर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सई ही हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
आता काही लेटेस्ट फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सईने ग्लॉसी ठेऊन तिचा लुक पूर्ण केला.
सईच्या अदा पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.
सईने मराठी, हिंदी या दोन्हीमध्ये तिने काम केलं असून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
क्लिक करा