Tap to Read ➤
सही रे 'सई'..!! ताम्हनकरांच्या लेकीचा 'हटके' फोटोशूट
Sai Tamhankar killer hot look sizzling photos
सई ताम्हनकर ही स्टायलिश अभिनेत्री आहे
ती स्टाइल स्टेटमेंटसाठी नेहमीच चर्चेत असते
स्टाईल सेन्सच्या बाबत सई आघाडीवर असते
अभिनयासाठीही सईचं कायम कौतुक होतं
डब्बा कार्टेल ही सईची आगामी वेबसिरीज
त्या निमित्ताने तिने केलेलं हे खास फोटोशूट
सईच्या ताज्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती
क्लिक करा