Tap to Read ➤
क्या कूल लगती हो...; सईचा ग्लॅमरस अंदाज
सई अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
मराठीबरोबरच बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
अभिनयाबरोबरच सई तिच्या फॅशन सेन्समुळेही ओळखली जाते.
सई अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
नुकतंच सईने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
सईने ब्लॅक ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा कूल अंदाज पाहायला मिळतोय.
सईचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा