Tap to Read ➤

परी हूँ मै! बोल्ड अँड ब्युटिफूल सईचा हॉट लूक

अनेकदा सई तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
सई ताम्हणकर ही मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
मराठीबरोबरच सईने बॉलिवूडमध्येही अभिनयाचा डंका वाजवला आहे.
'हंटर', 'मिमी' या हिंदी सिनेमांत सई महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.
सई अभिनयाबरोबरच तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते.
अनेकदा सई तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
नुकतंच सईने Wedding Vows साठी बोल्ड फोटोशूट केलं आहे.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सईचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
क्लिक करा