Tap to Read ➤

सई मांजरेकरचा देसी लूक

सईने पंजाबी ड्रेसमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत.
सई मांजरेकर हे नाव सध्याच्या घडीला आघाडीवर आहे.
महेश मांजरेकरांच्या या लेकीने बॉलिवूडमध्ये तिचं स्थान निर्माण केलं आहे.
सईने तिच्या सौंदर्याच्या जोरावर अनेकांची मनं जिंकली आहेत.
सई सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच सईने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
जांभळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा