Tap to Read ➤
सही रे सई...! अभिनेत्रीच्या बोल्ड अदांवर नेटकरी झाले फिदा
सई मांजरेकर ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सई मांजरेकरने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
सई सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
दरम्यान सईने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
या फोटोत तिने ब्लॅक रंगाचा गाउन परिधान केला आहे. यात ती खूपच बोल्ड दिसते आहे.
सई ही महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांची मुलगी आहे.
सईने सलमान खान सोबत ‘दबंग 3’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
क्लिक करा