Tap to Read ➤
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, Baby Showerचे फोटो व्हायरल
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती.
'बिग बॉस मराठी'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.
सई लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली.
नुकतंच सईचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला.
Baby Shower साठी सईने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती.
सईने फुलांची ज्वेलरी परिधान करत डोहाळजेवणासाठी खास लूक केला होता.
या लूकमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं.
सईने २०२०मध्ये तीर्थदीप रॉयशी लग्न करत संसार थाटला.
आता लग्नाच्या तीन वर्षांनी ती आई होणार आहे.
क्लिक करा